WhatsApp Data Hackers Special Report : तुमच्या मोबाईलवर कुणाची नजर, व्हॉट्सअप डेटावर हॅकर्सची नजर
abp majha web team | 29 Nov 2022 10:19 AM (IST)
सोशल मिडीयाचे जग जितकं मोठं आणि आकर्षक असतात, तितकेचं या जगाचे तोटे सुद्धा असतात. रोजच्या जीवनात अगदी एका सवयी सारखं वापरणारे अॅप म्हणजे व्हॉटसअॅप...आता याच व्हॉट्सअॅपचे जगभरात तब्बल दोनशे कोटी यूजर्सं आहेत. जितके जास्त यूजर्स तितकाच मोठा त्याचा डेटाबेस. आणि याच डेटाबेसवर हॅकर्संनी हल्ला केलायं. किती यूजर्संचा डेटा हॅक झालायं? कसा?