Solapur Labour Colony Special Report :सोलापुरातील कामगारांची घरं, निवडणुकीचा पाया मजबूत करणार?
abp majha web team | 14 Jan 2024 03:12 PM (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्राला विविध प्रकल्पांचं लोकार्पण करत भेटी दिल्या.. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याचं समजतंय. निमित्त आहे सोलापुरातील कामगार वसाहतीच्या उद्घाटनाचं..