Solapur Special Report : सोलापूर दौऱ्यात राष्ट्रवादीचं आंदोलन, आधी समर्थन, नंतर सारवासारव ABP Majha
abp majha web team | 16 May 2022 11:51 PM (IST)

सोलापूर दौऱ्यात राष्ट्रवादीचं आंदोलन, आधी समर्थन, नंतर सारवासारव. केतकी चितळे हिला सगळे विरोध करत असताना सदाभाऊ खोत यांनी तिचं समर्थन केलं. खोतांच्या दालनातच राष्ट्रवादीचा गोंधळ.