Solapur : प्रिसिजन उद्योगसमूहाने बनवली भारतातली पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस
abp majha web team
Updated at:
01 Apr 2022 07:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगभरातील नावाजलेल्या वाहन उत्पादकांना कॅमशाफ्ट्सचा पुरवठा करणाऱ्या प्रिसिजन उद्योगसमूहाने भारतात पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस बनवलीये.. वाहन उद्योग क्षेत्रातील ही ऐतिहासिक घटना आहे...वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रिसिजन उद्योगसमूहाने हे सकारात्मक पाऊल टाकलंय.