Solapur Airport Special Report : आंदोलक Ketan Shah यांना Dharmaraj Kadadi यांची जीवे मारण्याची धमकी
abp majha web team
Updated at:
28 Nov 2022 08:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSolapur Airport Protest Dharmaraj Kadadi Threat to Ketan Shah : सोलापूर विमानतळासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी वाद. सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी यांनी पिस्तुल दाखवत आंदोलक केतन शाह यांना धमकावल्याचा आरोप. बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.