Sky Dining in Pune :120 फूट, 360 डिग्री नजारा; पुण्यात स्काय डायनिंगचा थरार ABP Majha
abp majha web team | 22 Jul 2022 01:04 PM (IST)
फाईन डायनिंगची आवड कुणाला नसते... पुण्यात या या फाईन डायनिंगचा अनुभव काहीसा वेगळा असणार आहे.... पुण्यात स्काय डायनिंगचा अनुभव घेेता येणार आहे.. हे स्काय डायनिंग म्हणजे नेमकं काय पाहुया हा खास रिपोर्ट