✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha

abp majha web team  |  04 Aug 2026 10:26 PM (IST)
ABP News









लग्न जुळण्याआधी मुला-मुलींची जन्मकुंडली बघितली जाते... पाहुणेमंडळींकडे स्थळाबद्दल चौकशी केली जाते... मात्र आता काही पालक थेट खासगी गुप्तहेरांची नेमणूक करू लागलेत... त्यासाठी मोठी रक्कम मोजायला देखील ते तयार आहेत.. अशी नेमकी कोणती भीती त्यांना सतावतेय..? अशा कोणत्या घटनांचा त्यांनी एवढा धसका घेतलाय.... पाहुयात आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांचा हा स्पेशल रिपोर्ट









लोहगड मर्डर


२० वर्षांच्या सिया गोयलनं, 
प्रियकर चेतनच्या मदतीनं,
होणारा पती केतन अग्रवालची लोहगडावरून ढकलून हत्या केली...


पुण्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरला...


आणि आता या घटनेचा, लग्न होऊ घातलेल्या तरूण-तरूणींच्या कुटुंबीयांनी मोठा धसका घेतलाय...


संभाव्य जोडीदाराच्या कुंडलीबरोबरच, त्याचा भुतकाळ आणि वर्तमान उकरून काढण्यासाठी खासगी गुप्तहेरांची नेमणूक केली जातेय


होणाऱ्या जोडीदाराचं चारित्र्य


सुरू असलेलं किंवा भूतकाळातील प्रेम प्रकरण


शैक्षणिक पात्रता


जोडीदाराची आर्थिक परिस्थिती


मालमत्ता, आर्थिक परिस्थिती, वेगवेगळ्या प्रकारची कर्ज


जोडीदाराला असलेली व्यसनं




Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.