Disha Salian Case Special Report : दिशा सॅलिअन मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन होणार
abp majha web team | 13 Dec 2023 12:05 AM (IST)
दिशा सॅलिअन मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन होणार, राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन करण्याचे मुंबई पोलिसांना लेखी आदेश, अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन होणार.