Sindhudurg Chindar Village Special Report : चिंदर गावात 'गावपळणी'ची अनोखी परंपरा, जाणून घ्या
abp majha web team | 21 Nov 2022 08:10 AM (IST)

सिंधुदुर्गाच्या मालवणमधल्या चिंदर गावातील गावकरी गाव सोडून निघालेत.. अख्खं गावच्या गाव कुटुंब, पोरबाळ आणि गुराढोरांसह गावाबाहेर निघालेत.. पण गावात असं काय घडणार आहे की गावकऱ्यांना गावाबाहेर जावं लागतंय..