Sindhudurg : सिंधुदुर्गच्या जंगलात बघीरा, आंबोली परिसरात पट्टेदार वाघ आणि ब्लॅक पँथर Special Report
abp majha web team | 01 Feb 2023 12:12 AM (IST)

सह्याद्री पर्वतरांग म्हणजे निसर्गानं भरभरुन दिलेली देणगी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण याच पर्वरांगेत आठ पट्टेरी वाघांबरोबर चार ब्लॅक पँंथर या दुर्मीळ प्रजाती आतापर्यंत दिसल्याने प्राणीसंपदेच्या समृद्धता पुन्हा एकदा अधोरेखीत झालीय..कारण दुर्मीळपणे दिसणारा हा काळा बिबट्या आणि त्याचं वास्तव्य हे कोकणच्या जंगलाचं परिपूर्णतेचे प्रतीकंच म्हणावं लागेल..