Shrirampur Ahmednagar : 4 तासानंतर बिबट्या जेरबंद ABP MAJHA
abp majha web team | 05 Dec 2021 08:07 PM (IST)

अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमध्ये गेल्या चार तासांपासून बिबट्याची दहशत पाहायला मिळाली ... चार तासानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळालंय... मोरगे वस्तीतल्या रहिवाशांवर बिबट्यानं अचानक हल्ला केला आणि या हल्ल्यात सात रहिवाशी जखमी झालेयत... तर एका वनरक्षकावरही या बिबट्यानं हल्ला केलाय..