Shrikant Tyagi Special Report: अॅक्शन शिवीगाळ, रिअॅक्शन बुलडोझर! शिवीगाळ करणारा त्यागी अजूनही फरार
abp majha web team | 08 Aug 2022 11:30 PM (IST)

Shrikant Tyagi Special Report: अॅक्शन शिवीगाळ, रिअॅक्शन बुलडोझर! शिवीगाळ करणारा त्यागी अजूनही फरार. सोसायटीतील महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या श्रीकांत त्यागीवर प्रशासनाने मोठी कारवाई केलीय. त्यागीचे ओमेक्स सोसायटीतील अवैध बांधकाम बुलडोझरच्या मदतीने तोडण्यात आले. श्रीकांत त्यागी फरार असून त्याच्यावर गँगस्टर कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.