✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Shrikant Shinde Dinner Diplomacy : दिल्लीत स्नेहभोजन,महराष्ट्रात अपचन? Special Report Rajkiya Sholay

abp majha web team   |  13 Feb 2025 11:48 PM (IST)

कुणी कुणाबरोबर जेवावं? कुणाच्या स्नेहभोजनाला जावं आणि कुणाचं निमंत्रण टाळावं? तसं बघायला गेलं तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न... पण ठाकरेंच्या शिवसेनेनं आपल्या नेत्यांसाठी यासंदर्भात अनौपचारिक आचारसंहिता लागू केल्याचं कळतंय.. आणि त्यासाठी कारण ठरलंय ठाकरे आणि शिंदेंच्या नेत्यांच्या एकत्र उठलेल्या पंगती.. दिल्लीतल्या या पंगतींची खबर गल्लीत म्हणजे महाराष्ट्रात धडकली आणि राजकीय अपचनामुळे अनेकांनी ढेकर द्यायला सुरुवात झाली... तर हे ढेकर ऐकून अनेकांनी नाकतोंड मुरडायला सुरुवात केलीय... हे राजकीय अपचनाचं प्रकरण तरी काय आहे? पाहुयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट


ठाकरेंच्या खासदारांनी शिंदेंच्या नेत्यांच्या घरी जाऊन लंच आणि डिनर करणं योग्य की अयोग्य असा सवाल उपस्थित झालाय..


मात्र या प्रश्नानं काही भूतकाळातील घटनांची आठवण करून दिलीय


चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांना  भेट म्हणून चॉकलेट दिले होते


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना, बंद दाराआड दोघांनी एकत्र कॉफी घेतल्याचीही चर्चा आहे..


पक्षनिष्ठा, विचारसरणी यांना तिलांजली देत राजकीय समीकरणासाठी अभद्र युत्या आणि आघाड्या जन्माला येतात..


मग राजकारण बाजूला ठेवून एकत्र जेवणं केलं तर त्यात वावगं काय?


की या स्नेहभोजनामुळे पक्षाला आणखी गळती लागेल अशी भीती ठाकरेंच्या शिवसेनेला सतावतेय का?


सोमेश कोलगे एबीपी माझा नवी दिल्ली

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Shrikant Shinde Dinner Diplomacy : दिल्लीत स्नेहभोजन,महराष्ट्रात अपचन? Special Report Rajkiya Sholay

TRENDING VIDEOS

Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार3 Minutes ago

Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा11 Minutes ago

Solapur Funeral : MNS पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, हजारोनागरिक सहभागी, कडेकोट पोलीस बंदोबस्त5 Hour ago

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा11 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.