Tunisha Sharma Shraddhav Walkar Special Report : तुनिषा शर्मा प्रकरणाचं श्रद्धा वालकर कनेक्शन?
abp majha web team | 26 Dec 2022 08:37 PM (IST)

चार दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली... आणि राज्यात पुन्हा एकदा खळबळ माजली... पण आता यात आणखी एक खळबळ माजवणारी माहिती समोर आलीय.. महिन्याभरापूर्वी अवघा देश हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या आणि तुनिषा शर्मा आत्महत्येचं कनेक्शन असल्याची माहिती समोर आलीय..