ट्रेंडिंग
Breaking News LIVE : टेस्टिंगला सहकार्य करा, अन्यथा कठोर पाऊलं उचलावी लागतील; कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांचा इशारा
Thane lockdown in Hotspot | ठाणे शहरातील 16 Hotspot क्षेत्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन
Nashik Lockdown Update | पुढील आदेशापर्यंत नाशिक शहरातील शाळा, कॉलेज बंद
Special Report | काँगो देशातला डोंगर म्हणजे सोन्याची खाण; व्हिडीओ व्हायरल
CoronaVirus | ठाण्यात पुन्हा हॉटस्पॉट मध्ये लॉकडाऊन! नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन
उज्जैनच्या शिप्रा नदीत सलग विस्फोट; नदी जवळच्या परिसरात भीतीचं वातावरण
Shraddha Walkar Special Report : 2 वर्षांपूर्वीच श्रद्धाला लागली होती मृत्यूची कुणकुण?
Continues below advertisement
Shraddha Walkar wrote a letter to police in 2022 stating Aftaab will kill her
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत.... आपल्यावर येणाऱ्या प्रसंगाची श्रद्धा वालकरला गेल्या दोन वर्षांपासून माहिती होती का असा विचार करायला लावणारं एक पत्र समोर आलंय... यानुसार आफताबपासून जीवाला धोका असल्याची तक्रार श्रद्दानं २०२० मध्येच केली होती... अशी माहिती येतेय.. यात आफताब गळा दाबून मारण्याची, आणि मृतदेहाचे तुकडे करण्याची धमकी देत असल्याचं या तक्रारीत नमूद आहे.... तसंच आफताबच्या संपूर्ण कुटुंबालाही त्याच्या या वागण्याची माहिती होती असंही श्रद्धानं या पत्रात लिहील्याचं समोर आलंय. मात्र ही तक्रार दाखल केली, त्यावेळी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून आफताबला केवळ समज दिल्याची माहिती आहे.. श्रद्धानं काही काळानंतर ही तक्रार मागे घेतल्याचीही माहिती आहे.
Continues below advertisement