Shraddha Murder Case Special Report : श्रद्धाचा मारेकरी आफताबची नार्को टेस्ट होणार
abp majha web team
Updated at:
18 Nov 2022 11:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवसईतल्या श्रद्धा वालकर या तरुणीच्या तिचा प्रियकर आफताब पूनावालाकडून दिल्लीत झालेल्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या पथकानं आज वसई आणि आसपासच्या परिसरात येऊन आठ तास चौकशी केली. या चौकशीत माणिकपूर पोलिसांचं गुन्हे प्रकटीकरण पथक, श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर तसंच श्रद्धा आणि आफताब यांच्या नायगावमधल्या घरमालकाचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकानं माणिकपूर पोलीस स्थानकात चौकशी केली