Shraddha Murder Case Special Report :श्रद्धाच्या हत्येचा कट आधीपासून रचला,पॉलिग्राफ टेस्टमध्ये कबुली
abp majha web team | 30 Nov 2022 09:04 PM (IST)

श्रद्धा हत्याकांडप्रकरणी आफताब पुनावालाच्या पॉलिग्राफ टेस्टची.... श्रद्धाच्या हत्येचा कट आधीपासूनच रचल्याची कबुली आफताबनं दिलीए, पॉलिग्राफ चाचणीतील प्रश्नोत्तरं एबीपी माझाच्या हाती लागलेत..., हत्या करण्यासाठी श्रद्धाला दिल्लीला आणल्याचीही माहितीही आफताबनं दिलीए.. पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट