Shivsena Dasara Melava : दसरा मेळावा कोण गाजवणार? शिंदे गटाकडून जोरदार तयारी Special Report
abp majha web team | 27 Sep 2022 09:12 PM (IST)

5 ऑक्टोबरला मुंबईतील दोन मैदानं गाजणार आहेत ती दसरा मेळाव्याने. शिवतीर्थावर ठाकरेंचा आवाज असेल तर बीकेसीच्या मैदानावरुन शिंदेंची तोफ धडाडेल. पण या दोन्ही मेळाव्यामुळे मुंबईवर मोठा ताण पडणारेय. म्हणजे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची होणारी गर्दी, मोठ्या संख्येने मुंबईत येणारी वाहनं, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी या सगळ्याचा ताण प्रशासनावर पडणारेय पाहूया यावरचा एक रिपोर्ट.