✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha

abp majha web team  |  11 May 2026 11:35 PM (IST)
ABP News

मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सीचालकाला मराठी भाषा शिकवण्यासाठी आता शिवसेना आणि भाजपनं कंबर कसलीय. मराठी भाषा शिकण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांना १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिलीय. आणि आता रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याची शिवसेना आणि भाजपात जणू स्पर्धा सुरु झालीय. भाजपप्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीनं मराठी बोला, महाराष्ट्र जोडा या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं. दुसरीकडं शिवसेनेची ही मोहिम सांभाळतायत संजय निरुपम. अगोदर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठी सक्तीच्या मुद्द्याला विरोध करणाऱ्या संजय निरुपम यांनी, आता अमराठी रिक्षाचालकांसाठी मराठीचं पुस्तक हाती घेतलंय. महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा, या उपक्रमाअंतर्गत उत्तर भारतीय रिक्षाचालकांना मराठीचे धडे दिले जातायत. दोन्ही पक्षांकडून यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात असून दोन्ही पक्षांचे अमराठी नेते मैदानात उतरलेत. त्यामुळे मराठीवरून आता या दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याची चर्चा रंगतेय. पाहूया, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.