Shivrajyabhishek Sohala 2025: असा पार पडला रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा Special Report

Shivrajyabhishek Sohala 2025: असा पार पडला रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा आज तिथीनुसार किल्ले रायगडावर पार पडला. या सोहळ्याला हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली. यावेळी शिवप्रेमींनी चित्त थरार कसरतींसह मर्दानी खेळ देखील साजरे केले. पाहूया याच सोहळ्याचे काही क्षण. महाराष्ट्राची आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार. राज्य केलं, जे राज दरबारात बसून त्यांनी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नवनव्या गोष्टींना उगम दिला, नवनव्या गोष्टी घडवल्या, अनेक आदेश दिले, अनेक लढायांच प्लॅनिंग याच ठिकाणी बसून त्यांनी केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी केवळ धारकरीच हे रायगडावर येत नाहीत तर वारकरी. देखील तितक्याच मोठ्या संख्येने येतात कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाने, आदिलशाहीने, निजामशाहीने ज्या हिंदूंच्या देवस्थानांवर आक्रमण केलं होतं, जी हिंदूंची मंदिर पाडलेली होती, त्या सर्वांना आपल्या राज्याभिषेकाच्या माध्यमातून एक छत्र दिलं, एक स्वतंत्रता दिली आणि एक सुरक्षा देखील प्रदान केली. गेली 18 वर्ष झाले आमची संस्था या ठिकाणी येऊन सेवा करते आहे. आमचा देह राहो अथवा न राहो ही सेवा. अखंड राहिली पाहिजे, हीच या सगळ्यांच्या समोर आपली संस्कृती दाखवायची आहे, काय आहे? त्याच्यामुळे ही सगळे वारकरी तयार केलेत. एवढाच यातना आनंद होतो की ही पुढची पिढी तयार होते. एवढाच आनंद आहे. शिव राजाभिषेकाच्या दिवशी जलाभिषेक केला जातो आणि त्याचबरोबर मुद्राभिषेक देखील केला जातो आणि त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्राभिषेक झालेला होता. 352 वा शिवराज्याभिषेक तिथी प्रमाणे दरवर्षी आपण साजरा करतो तसाच याही वर्षी मोठ्या जल्लोषामध्ये साजरा झाला आणि खऱ्या अर्थाने अवघ अवघा रायगड सगळं वातावरण. प्रयत्न या सगळ्या मावळ्यांकडून केला जातोय, सगळ्या संस्थांकडून केला जातोय, इथे आपण पाहतोय साहसी खेळ खेळले जात आहेत, एकीकडे धोल तसे वाजवले जात आहे, एककडे लेजीम खेळली जात आहे, तर दुसरीकडे इथे त्या काळामध्ये ज्या प्रकारे साहेबा महाराजांची हुजरात काढण्यात आली होती, ती हुजरात देखील काढण्यात येते आहे. रायगडावरच आजच वातावरण हे अतिशय वेगळ आहे, अतिशय विलोभनीय आहे आणि मन सुखावणार, त्याचबरोबर आपल्याला प्रेरणा देणार असं हे वातावरण. आज रायगडावर आहे कारण आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन हा रायगडावर साजरा केला जातोय