Shivneri Hapus Mango : आता बाजारात शिवनेरी हापूस; 'आंबे'गावला हापूसची ओळख Special Report
abp majha web team Updated at: 05 Apr 2022 07:11 PM (IST)
शिवरायांचं जन्मस्थान शिवनेरी.. सातवाहन काळातला नाणेघाट... निजामशाही आणि मुघल साम्राज्याच्या खुणा... ही जुन्नर आणि आंबेगावची ओळख... पण आता याच भागाला नवी ओळख मिळणार आहे... ती जुन्नरच्या हापूस आंब्यामुळे... पाहुयात यावरचा माझाचा रिपोर्ट...