Dyanvapi Shivlinga Special Report: ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग? ABP Majha
abp majha web team | 16 May 2022 11:09 PM (IST)

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीतील सर्वे पूर्ण. सलग तिसऱ्या दिवशी उर्वरित भागाचा सर्वे, कोर्ट कमिशनर उद्या न्यायालयात अहवाल सादर करणार.