Shivaji Park Sabha : सभांसाठी रस्सीखेच, शिवाजी पार्क मैदान कोण मारणार? Special Report
abp majha web team | 26 Mar 2024 11:31 PM (IST)
महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय घडामोडींनाही वेग आलाय. आता सभांच्या माध्यमातून आरोप आणि प्रत्यारोपांचा धुरळा उडणारेय. मात्र, त्यासाठी सभा घेण्यासाठी धावपळ उडालीय. मुंबईतलं शिवाजी पार्कही आता सभांसाठी पॉलिटिकल डेस्टिनेशन ठरणारेय. कारण, शिवाजी पार्कात सभा घेण्याच्या परवानगीसाठी अनेक पक्षांचे अर्ज दाखल झालेत. आणि तोच वादाचा मुद्दा ठरण्याची चिन्ह आहेत... पाहूयात...