Shiv Sena Vs Shinde Special Report: ठाकरेंवर राग, मातोश्रीवर डाग! शिंदे गटाकडून थेट मातोश्रीवर हल्ला
abp majha web team | 02 Oct 2022 09:14 PM (IST)

Shiv Sena Vs Shinde Special Report : ठाकरेंवर राग, 'मातोश्री'ला डाग! आधी निधी वाटपाचा मुद्दा समोर केला... नंतर हिंदुत्वाचा, त्यानंतर घराणेशाहीचा आणि आता थेट मातोश्रीवरच शिंदे गटानं आरोप केलाय. तोही कथित १०० कोटीच्या वसुली घोटाळ्यातील सचिन वाझे हे १०० कोटी मातोश्रीवर द्यायचे असा