Shiv Sena Vs Shinde Dasara Melawa : कुणाच्या मेळाव्यात रेकॉर्डब्रेक गर्दी होणार? कुणाचा आवाज घुमणार?
abp majha web team
Updated at:
24 Sep 2022 10:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील मैदानाचा वाद मिटला असला तरीही दसऱ्याला आवाज कुणाचा घुमणार? यासाठी दोन्ही गटात जुंपलीय. ठाकरे गट शिवतीर्थावर तर शिंदे गट बीकेसी मैदानावर सभा घेणार हे जवळपास निश्चित झालंय. त्यामुळे आता दोन्ही बाजूने मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू झालीय. मेळाव्यात रेकॉर्डब्रेक गर्दीतूनच दोन्ही गट आपली ताकद दाखवणार आहेत. त्यामुळे दसऱ्याला कुणाचा आवाज घुमणार? पाहुयात या रिपोर्टमधून..