Shiv Sena vs BJP : मैदानाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन वाद; शिवसेना vs भाजप आमनेसामने Special Report
abp majha web team | 25 Jan 2022 11:40 PM (IST)

मुंबईतल्या एका मैदानाला टिपू सुलतान हे नाव देण्याचा आग्रह काँग्रेस नेते आणि मंत्री अस्लम शेख यांचा आहे...भाजपनं याला विरोध करत शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय. शिवसेनेनंही राणी लक्ष्मीबाई हे नाव पुढे करत या वादातून बाजूला होण्याचा प्रयत्न केलाय..पाहुयात एक रिपोर्ट..