Shiv Sena Vs BJP on Nitesh Rane : शिवसेना आणि राणे यांच्यातली पॉलिटिकल झोंबिवली Special Report
abp majha web team
Updated at:
27 Jan 2022 09:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपॉलिटिकल झोंबिवलीत आपल्या सर्वांचं स्वागत... आता आपण पाहणार आहोत... आजच्या दिवसभरातल्या राजकीय झोंबा-झोंबीच्या बातम्या, झोंबिवलीतली सुरुवातीची बातमी आहे तळकोकणातून, शिवसेना आणि राणे यांच्यातली विधीमंडळापासून सुरु झालेली झोंबा-झोंबी जिल्हा बँकेच्या निवडणुकीपर्यंत आली... आणि आता ती कायदेशीर प्रक्रियेपर्यंत पोहोचलीय.. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केला आणि यानंतर शिवसेनेनं त्यांना डिवचण्याची संधी सोडली नाही... या राजकीय झोंबिवलीत पुढे काय झालं पाहुयात...