Shiv Sena vs BJP : गांजा, टीका आणि सामना; नशेत कोण आहे? सत्ताधारी की विरोधक? ABP Majha
abp majha web team | 18 Oct 2021 08:27 PM (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यामध्ये केलेलं भाषण आणि त्यानंतर भाजपा नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रियांचा समाचार आज शिवसेनेनं घेतलाय. भाजप नेते ज्या पद्धतीची विधानं करतायत ते म्हणजे कमी प्रतीचा गांजा आहे अशा आशयाचा अग्रलेख आज सामना मध्ये लिहिण्यात आलाय... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट,