Shiv Sena vs BJP on Advertisement : जाहिरात, बॅनरबाजीचा तिढा, युतीत मिठाचा खडा? Special Report
abp majha web team | 15 Jun 2023 11:50 PM (IST)
पहिली जाहिरात...त्यानंतर चूक सुधारण्यासाठी दुसरी जाहिरात...पण पहिल्या जाहिरातीतून झालेली जखम दुसऱ्या जाहिरातीतून भरून आली नाही. आणि कोट्यवधी रुपयांच्या त्या जाहिरातीला उल्हासनगरमधील एक होर्डिगने जे उत्तर दिलं त्याला सौ सोनारकी एक लोहारकी म्हणता येईल. यातून युतीत मिठाचा खडा पडणार का? पाहूया यावरचाच एक रिपोर्ट..