Shiv Sena Vanchit एकत्र येणार? बाळासाहेबांच्या जन्मदिनी युतीची घोषणा? Special Report
abp majha web team | 22 Jan 2023 09:58 PM (IST)

बाळासाहेबांच्या जयंतीनिमत्त ठाकरे गट एक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे... बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार आहे... म्हणजेच वंचित आणि ठाकरे गटाची युती होणारेय.. राजकारणातला असा पहिला प्रयोग देखील बाळासाहेबांनीच केला होता... आणि त्याचंच औचित्य साधून उद्या एक नवा राजकीय प्रयोग होणारेय... पाहुयात...