Shiv Sena Symbol Special Report : चिन्हाचं 'शिव'धनुष्य कसं पेलणार? ठाकरे गटाचे चिन्हाने तीन पर्याय
abp majha web team | 09 Oct 2022 09:43 PM (IST)

Shiv Sena Symbol Special Report : शिवसेनेच्या हातातून धनुष्यबाण सुटलाय. तर 'शिवसेना' नावही गेलंय. त्यामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गट पक्षाचं नाव म्हणून काय नाव वापरणार आणि पक्षचिन्ह काय निवडणार याची उत्सुकता लागली आहे. उद्धव ठाकरेंनी 3 संभावित चिन्ह आणि नावाचे पर्याय निवडणूक आयोगासमोर दिलेत. ही चिन्ह नेमकी कोणती आहेत आणि या चिन्हांमागचं उद्दिष्ट काय आहे पाहूया या रिपोर्टमधून