Shiv Sena Special Report: राष्ट्रवादी आणि काँग्रेस सेनेला साथ देणार? 'ती' एक जागा कुणाच्या पारड्यात?
abp majha web team | 17 May 2022 11:27 PM (IST)

राष्ट्रवादी आणि काँग्रेस सेनेला साथ देणार? राज्यातल्या महापालिका निवडणुकांआधी राज्यसभेच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागू आहेत... राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय... सर्व पक्ष तयारीला लागले आहे.. आणि राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेनं दावा केलाय..