Shiv Sena Sabha Tagline Special Report : मुंबई पालिकेची शिवसेनेची नवी रणनीती, नवी टॅगलाईन?
abp majha web team | 22 Sep 2022 09:39 PM (IST)

Shiv Sena Sabha Tagline Special Report : शिवसेनेतल्या या ऐतिहासिक बंडानंतर काल पहिल्यांदा उद्धव ठाकरेंची सभा पार पडली... मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं यावेळी ठाकरेंकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आलं... पण यावेळी सर्वाधिक चर्चा रंगली ती म्हणजे या मेळाव्यात लागलेला बॅनर... आणि याच बॅनरवरुन चर्चा सुरु झालीय.. मुंबई पालिकेसाठी शिवसेनेची ही नवी ठॅगलाईन असणारेय का?... काय आहे हा बॅनर पाहुयात...