✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report

abp majha web team  |  18 Jun 2026 11:50 PM (IST)
ABP News

उद्या शिवसेना ६० वर्षांची होतेय... या नावाचा पक्ष आता एकनाथ शिंदेंकडे आहे आणि पक्षाचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीवांकडे नाव बदललेली शिवसेना आहे... ही परिस्थिती येण्याचं कारण चार वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेली मोठी फूट... शिवसेनेला बंडखोरीचा मोठा इतिहास आहे... मात्र गेल्या चार मोठ्या बंडांचं कारण उद्धव ठाकरेंबद्दल असलेली नाराजी, हेच आहे... बघुयात नारायण राणेंच्या बंडापासून 'ऑपरेशन टायगर'पर्यंतच्या शिवसेनेतल्या बंडखोरीचा हा प्रवास... आमच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये... 


राज ठाकरे यांनी २००६ साली शिवसेना सोडताना उच्चारलेलं हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणात अमर झालंय... 


शिवसेनेत आतापर्यंत छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या पाच मोठ्या नेत्यांनी बंड केली... 


यातला भुजबळ-नाईकांचा अपवाद सोडला, तर उरलेल्या तिघांनी  बंड आणि फुटीसाठी एकाच व्यक्तीला जबाबदार धरलंय... 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे... 


फेब्रुवारी ते ऑक्टोबर १९९९ या काळात मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे यांनी २००५ साली बंडाचा झेंडा फडकवला... 


एकीकडे बाळासाहेबांच्या तालमित तयार झालेल्या राणेंचं महत्त्व पक्षात वाढत होतं... 


त्याच वेळी उद्धव ठाकरे हेच आपले राजकीय उत्तराधिकारी असतील, असे स्पष्ट संकेत बाळासाहेबांकडून येत होते... 


पक्षाच्या ६३ आमदारांपैकी ४२ जण आपल्या पाठीशी आहेत, असा दावा करत राणेंनी बंड केलं... 


त्यापैकी २२ जण प्रत्यक्षात सोबत , तर २० जणांनी फोनवर पाठिंबा दिल्याचं राणेंचं म्हणणं होतं... 


मात्र खरा आकडा यापेक्षा कितीतरी कमी होता... पक्षातून काढल्यानंतर त्यांनी घेतलेल्या बैठकीला केवळ ९ विधानसभा आमदार हजर होते...


पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्यांना आमदारकी सोडावी लागली अन् वेगळ्या गटाला मान्यताही मिळाली नाही... 


कालांतरानं राणे आपल्यासोबत आलेल्या आमदारांसह काँग्रेसमध्ये गेले... 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.