Shiv Sena NCP Vs BJP Shinde Special Report : धनुष्यबाणावर नेम, कुणी केला सेनेचा गेम? ABP Majha
abp majha web team | 09 Oct 2022 09:34 PM (IST)

Shiv Sena-NCP Vs BJP-Shinde Special Report : निवडणकूत आयोगाच्या निर्णयामुळे दोन्ही गटांना मोठा धक्का बसलाय.. एकीकडे ठाकरे गटाने नाव आणि चिन्हाचे पर्यायही आयोगात सादर केलेत.. तर शिंदे गटाने अद्याप नाव आणि चिन्हाचे पर्याय सादर केले नाहीयेत.. दुसरीकडे चिन्ह गोठवल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरु झालेत.. पाहुयात... यावरचा रिपोर्ट..