Shiv Sena MP Special Report : नाराजीचा सूर... ठाकरेंपासून होणार दूर? खासदारही ठाकरेंना सोडणार?
abp majha web team | 18 Jul 2022 09:30 PM (IST)

गेल्या महिन्याभरापासून शिवसेनेचे अनेक खासदार आपली नाराजी या ना त्या कारणानं बोलून दाखवतायत... पण आता खासदारांच्या या नाराजीचा स्फोट कधी होणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवलीय जातायत पाहुयात यावरचा हा रिपोर्ट