Shiv Sena Office Anandashram Thane : आनंद आश्रमातून चालणार शिवसेनेचा कारभार? Special Report
abp majha web team | 24 Feb 2023 04:11 PM (IST)

शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय कुठे आहे हे आजही कोणाला विचारलं तरी दादर शिवसेना भवन असं कोणीही सांगेल. मात्र आता शिवसेनेत सुरू असलेल्या वादामुळे आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदललाय. शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय मुक्काम पोस्ट ठाणे यापुढे असणार आहे.. पाहुया