✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Shiv Sena Disqualification : 31 डिसेंबरची डेडलाईन, सुनावणीला वेग Special Report

abp majha web team  |  21 Nov 2023 11:24 PM (IST)
ABP News

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज विधानसभा अध्यक्षांसमोर झाली. आता बुधवारपासून २४ नोव्हेंबरपर्यंत दररोज सुनावणी होणार आहे. त्यानंतर ३ दिवसांच्या सुट्टीनंतर २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत सलग सात दिवस अध्यक्षांसमोर सुनावणी होईल. व्हीप बजावणाऱ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचीही साक्ष नोंदवली जाईल. आमदार अपात्रता सुनावणीत आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष झाली. सुनील प्रभू यांना विविध मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. इंग्रजी भाषेतील याचिका, शिवसेना भाजप युतीत लढलेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुका, तसंच याचिकेत शिंदे गटावर आणि भाजपवर केलेले आरोप यांवरून जेठमलानी यांनी प्रभूंची उलटतपासणी केली. याचिकेत भाजपवर करण्यात आलेल्या आरोपांचा उल्लेख १८ नोव्हेंबर २०२३च्या शपथपत्रात मात्र का नाही असा सवाल जेठमलानींनी प्रभूंना केला. 


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Shiv Sena Disqualification : 31 डिसेंबरची डेडलाईन, सुनावणीला वेग Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.