शिवसेना-भाजपमध्ये शिवराळ सामना! महापौरांकडून तक्रार, आशिष शेलारांना जामीन
abp majha web team | 09 Dec 2021 11:55 PM (IST)

मुंबईच्या महापौरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं नसल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. महापौरांचा अपमान शिवसेनेचा सोशल मीडिया चालवणाऱ्यांनीच केला असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.