Shiv Sena Bhavan Special Report : शिवसैनिकांचं मंदिर... शिवसेनाभवन! काय आहे इतिहास?
abp majha web team | 12 Aug 2022 09:26 PM (IST)

शिंदे गटाने आता प्रतिसेनाभवन उभारण्याचा घाट घातलाय.. पण शिवसैनिकांसाठी मंदिरासमान असलेल्या शिवसेनाभवनाचा इतिहास देखील तितकाच महत्त्वाचा आहे.. शिवसेनाभवनाच्या स्थापनेपासून आजपर्यतचा इतिहास पाहुयात या रिपोर्टमधून.