Shiv Sena Special Report : सेना कुणाची? फैसला 20 जुलैला! सुप्रीम कोर्टात कुठल्या याचिकांवर सुनावणी?
abp majha web team | 18 Jul 2022 11:21 PM (IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परस्परांच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. शिंदेंनी उपाध्यक्षांना बेकायदेशीर तर ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि अध्यक्ष नार्वेकर या दोघांनाही बेकायदेशीर ठरवले आहे. दोन्ही गटांच्या याचिकांवर भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ 20 जुलै रोजी सुनावणी करेल.