Shiv Kumar Sharma Special Report : जगविख्यात संतूरवादक काळाच्या पद्याआड, संतूरचा 'स्वर' शांत
abp majha web team | 10 May 2022 11:48 PM (IST)

जगविख्यात संतूरवादक काळाच्या पद्याआड, संतूरचा 'स्वर' शांत! प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं मुंबईत ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. संतूरला जगभरात लोकप्रिय करणारा स्वर शांत.