Shivjayanti at Agra Special Report : आग्र्यात शिवजयंती उत्सव, कसा असेल उत्सव?
abp majha web team | 18 Feb 2023 09:28 PM (IST)

उद्या शिवजयंती आहे आणि आग्र्यातील किल्ल्यात प्रथमच शिवजयंती साजरी केली जाणार आहे... आणि तिही भव्य स्वरुपात.... ३९३वा शिवजयंती उत्सव आग्रा किल्ल्यातील दिवान-ए-खास दरबारात साजरा केला जाणार आहे..