Shirdi Shri Saibaba Sansthan : 'दर्शनरांग कॉम्प्लेक्स'चा पहिला टप्पा पूर्ण Special Report
नितीन ओझा, एबीपी माझा | 19 Dec 2022 08:24 PM (IST)
नवीन वर्षाची सुुरुवात असो किंवा कुठल्याही कार्याची सुरुवात.. शिर्डीतल्या साईबाबांचं दर्शनाने अनेकजण करत असतात. परंतू राज्यातून परराज्यातून लाखो भक्त साईबाबांच्या दर्शनाला येत असतात त्यामुळे बरेचदा अनेकांना दर्शन घेताना तासन् तास रांगेत उभं राहावं लागतं..परंतू आता यातून भक्तांची सुटका होणार आहे... दुमजली दर्शनरांगेचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.. पाहुया