Shirdi Flowers Special Report: शिर्डी संस्थानाला फुलांचं वावडं? साईबाबांच्या शिर्डीत फुलांवर बंदी का
abp majha web team | 27 Aug 2022 09:25 PM (IST)

शिर्डीत साईचरणी हार, फुलं आणि प्रसाद वाहण्यावरील बंदी आणखी महिनाभर कायम राहणार आहे... या संदर्भात निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीय... या समितीला अहवाल सादर करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आलीय.. हा अहवाल येईपर्यंत हार, फुलं आणि प्रसादाबाबत परिस्थिती जैसे थे राहणार आहे.