Cemetery Wedding Shirdi : किंकाळ्यांऐवजी सनईचे सूर, स्मशानभूमीत लग्न Special Report
abp majha web team | 29 Jul 2023 11:59 AM (IST)
स्मशानभूमी म्हटलं की जळणारी चिता, नातेवाईकांचा आक्रोश, निरव शांतता असं चित्र नेहमीच दिसून येतं..मात्र राहाता शहरातल्या एका स्मशानभूमीत याउलट चित्र पहायला मिळतंय. इथे सनई चौघड्यांचे स्वर, लग्नाचा मांडव आणि मंगलाष्टका असं अनोखं चित्र पहायला मिळतंय. मात्र हा प्रकार नेमका काय आहे पाहूया या रिपोर्टमधून..