Shinde vs Thackeray Symbol Special Report : धनुष्यबाणावर आठवड्याभरात फैसला?
abp majha web team | 07 Oct 2022 11:39 PM (IST)

शिंदे आणि ठाकरे गटाची चिन्हाची लढाई निवडणूक आयोगात पोहोचली आहे.. दोन्ही गटानं धनुष्यबाण चिन्हावर दावा केलाय... आज शिंदे गटाकडून निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत... या दाव्याची तातडीनं दखल घेत निवडणूक आयोगानं उद्या दुपारी २ वाजेपर्यंत कागदपत्रं सादर करण्याची मुदत दिलीए... त्यामुळे आता उद्या ठाकरे गटाकडून किती आणि कसे पुरावे सादर केले जाणार हे पाहावं लागेल..