Shinde Vs Thackeray Special Report : एकनाथ शिंदेंनी फक्त आमदार नाही तर कुटुंब फोडलं?
abp majha web team | 06 Oct 2022 11:34 PM (IST)
Shinde Vs Thackeray Special Report : जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे, ठाकरे कुटुंबातली तीन मोठी व्यक्तिमत्वं, दसरा मेळाव्याला पोहोचली... पण ठाकरेंच्या शिवतीर्थावरच्या मेळाव्याला नव्हे... तर शिंदेंच्या बीकेसीवरच्या मेळाव्याला... शिंदेंच्या मंचावर आलेल्या ठाकरे कुटुंबाचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला... आणि ठाकरे कुटुंबाला सर्वात मोठा धक्का दिला.. एकनाथ शिंदेंनी फक्त आमदार नाही तर कुटुंब फोडलं?