Shinde - Thackeray Symbol Special Report : कोणाला मत द्यायचं? मतदारांसमोर प्रश्न 'चिन्ह'
abp majha web team | 12 Oct 2022 10:48 PM (IST)

शिवसेना हा पक्ष आणि त्याचं चिन्ह शिंदेंचं की ठाकरेंचं हे ठरणारेय अंधेरी पोटनिवडणुकीनंतर, पण याच अंधेरीच्या मैदानात जनतेचा पहिला कौल ठरणारेय