Shinde- Thackeray New Symbol Special Report: ठाकरेंची मशाल, शिंदेंची ढाल तलवार
abp majha web team | 11 Oct 2022 10:37 PM (IST)

ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर राजकीय वातावरण मात्र चांगलंच पेटलंय... शिवसेनेनं पुन्हा हाती मशाल घ्या रे ही टॅगलाईन घेतलीय.. तर भाजपनं मात्र यावरुन उद्धव ठाकरेंना डिवचलंय